अर्थ : ग्रंथातील किंवा भाषणातील उतारा दाखवताना वापरण्यात येणारी प्रारंभी उलट व शेवटी सुलट्या आकाराच्या खुणेची जोडी.
उदाहरणे :
भाषणातील मूळ उतारे अवतरणचिन्हात दाखवले आहेत
अवतरणचिन्ह व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. avataranachinh samanarthi shabd in Marathi.